Beed Corruption: बीड कामगार नोंदणी घोटाळा; अर्ज नाकारले जात आहेत आर्थिक मागणीमुळे;कागदपत्रे बरोबर, तरीही अर्ज रिजेक्ट

Legitimate Applications Being Rejected: बीड जिल्ह्यात कामगार नोंदणी योजनेत भ्रष्टाचार समोर आला आहे. सर्व कागदपत्रे ठीक असतानाही आर्थिक मागणी पूर्ण न झाल्यामुळे अर्ज नाकारले जात आहेत. तालुका कामगार केंद्रातील नियमांचे उल्लंघन आणि वसुली यंत्रणेमुळे कामगारांच्या हक्कांवर प्रहार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Beed Corruption

Beed Corruption

esakal

Updated on

बीड: असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उदात्त हेतूने सरकारने सुरू केलेली कामगार नोंदणी योजना बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे.

सेतू केंद्रातून सर्व कागदपत्रे ऑनलाइन भरून आणि तालुका कामगार केंद्र प्रमुखांनी मूळ कागदपत्रांची पडताळणी करून शिक्का मारल्यानंतरही, केवळ आर्थिक मागणी पूर्ण न झाल्यामुळे अर्ज जाणीवपूर्वक नामंजूर केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com