
Beed Crime: बीडमध्ये सरकारी वकिलाने कोर्टातच गळफास घेत जीवन संपवलं होतं व्ही.एल. चंदेल असं सरकारी वकिलाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी चंदेल यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. याच नोटवरुन न्यायाधीशांवर गुन्हा दाखल झाला आहे. चंदेल यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली होती. नातेवाईकांनी चिठ्ठी दाखवली नसल्याचा आरोप केला होता.