Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

अंबाजोगाई शहरात बंद घर फोडून तब्बल ५३ तोळे सोने आणि पावणेदोन किलो चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या हायप्रोफाईल घरफोडीचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा.
Beed LCB Team Honored for Solving Ambajogai Burglary

Beed LCB Team Honored for Solving Ambajogai Burglary

sakal

Updated on: 

बीड - अंबाजोगाई शहरात बंद घर फोडून तब्बल ५३ तोळे सोने आणि पावणेदोन किलो चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या हायप्रोफाईल घरफोडीचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावला आहे. फरार मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून १८ तोळे सोने व ७४३ ग्रॅम चांदी जप्त केली. या कारवाईमुळे आतापर्यंत गुन्ह्यातील तब्बल ४५ तोळे सोने आणि १६०१ ग्रॅम चांदी असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com