

Beed News
sakal
बीड : संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका २१ वर्षीय विवाहितेच्या आयुष्याचा खेळ करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पुण्यातून चालणाऱ्या या रॅकेटने केवळ एकाच महिन्यात या तरुणीचे तीन वेगवेगळ्या पुरुषांशी पैशांसाठी बळजबरीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.