
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. CID च्या आरोपपत्रानुसार, वाल्मिक कराड हा या हत्येचा प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार तर आरोप क्रमांक दोनमध्ये विष्णू चाटेचा उल्लेख करण्यात आला आहे.