Beed Crime: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या घराची झाडाझडती; २०१६ पासूनच्या फाईल्स उघडणार?

Laptops and mobile phones seized as police investigate missing files in Beed's land compensation scam: ​एकूण १५४ पैकी ६ महत्त्वपूर्ण फाइल्स गायब असल्याचे समोर आले आहे. या गायब फाइल्समध्येच घोटाळ्याचे मुख्य धागेदोरे दडलेले असण्याची शक्यता आहे.
Avinash Pathak

Avinash Pathak

esakal

Updated on

Avinash Pathak News: मावेजा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यास १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर, तपास यंत्रणेने आता आपला मोर्चा त्याच्या खासगी मालमत्तांकडे वळवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com