Beed: विषारी दुधाने बीडकरांचे आरोग्य धोक्यात; रॅकेट पुन्हा सक्रिय; अन्न व औषध प्रशासन सुस्तच, कारवाईची मागणी

Allegations of Milk Adulteration Resurface in Beed: रासायनिक पुड्यांद्वारे दूध भेसळ केल्याचा आरोप होत असून नागरिकांनी कठोर कारवाई आणि नियमित तपासणीची मागणी केली आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: सकाळची वेळ घरात लहान मूल रडत असतं, आई अत्यंत विश्वासाने त्याच्यासमोर दुधाचा पेला ठेवते. ते चिमुरडं मूल अगदी आवडीने ते दूध पितं, पण त्या माउलीला हे ठाऊक नसतं की ती आपल्या काळजाच्या तुकड्याला निरोगी दूध नाही, तर पांढऱ्या रंगातील विष पाजते आहे! होय, हे भयंकर वास्तव सध्या बीड जिल्ह्यात उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळत आहे. मानवी जिवाशी, विशेषतः निष्पाप लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार बीडमध्ये पुन्हा सुरू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com