Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Beed Politics Heats Up Over Invitation Card: पुण्यतिथी कार्यक्रमाच्या पत्रिकेतील नावामुळे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर नाराज झाले आहेत. त्यांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतलाय.
Sandeep Kshirsagar

Sandeep Kshirsagar

esakal

Updated on: 

Beed MLA Sandeep Kshirsagar boycotts grandmother Kesharbai Kshirsagar memorial ceremony: बीड जिल्ह्याच्या माजी खासदार दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांचा रविवारी (दि. ४) पुण्यतिथी सोहळा आहे. या कार्यक्रम पत्रिकेत एक असं नाव आहे, ज्यामुळे स्व. काकूंचे नातू तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर नाराज आहेत. त्यांनी कार्यक्रमाला न जाण्याची भूमिका जाहीर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com