Beed Municipal Elections: आरक्षण ठरले, तयारी सुरू; जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या प्रभागांत हालचाली
Municipal Elections: जिल्ह्यातील बीडसह परळी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई व धारूर या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने बुधवारी (ता. आठ) महत्त्वाचा म्हणजे प्रभाग आरक्षणाचा टप्पा पार पडला.
बीड : जिल्ह्यातील बीडसह परळी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई व धारूर या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने बुधवारी (ता. आठ) महत्त्वाचा म्हणजे प्रभाग आरक्षणाचा टप्पा पार पडला.