

Beed News
sakal
बीड : वसुली विभागात कार्यरत असलेले कर्मचारी अविनाश धांडे यांनी शुक्रवारी (ता. सात) रात्री नगरपालिकेतील छतावर असलेल्या लोखंडी शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यातच त्यांच्या मोबाइलमधील ‘नोटपॅड’वरील मजकुरामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.