Beed Crime: खूनाच्या बदल्यात खून पाहिजे... बीडमध्ये दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणात नातेवाईकांची मागणी!

Criminal History of the Suspects: पोलिसांच्या तपासानुसार, या दोन्ही गटांतील वादाचे मूळ जुन्या गुन्हेगारी पार्श्वभूमीत आहे. दोन्ही गटांवर जबरी चोरी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल आहेत.
Relatives mourning the loss of two brothers killed in a brutal attack in Beed, Maharashtra.
Relatives mourning the loss of two brothers killed in a brutal attack in Beed, Maharashtra.esakal
Updated on

आष्टी (ता. १७): जुन्या वादातून बीड जिल्ह्यातील वाहिरा येथे झालेल्या भीषण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गुरुवारी (ता. १६) रात्री सशस्त्र टोळक्याने तीन सख्ख्या भावांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला असून, तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com