Beed: केंद्रीय पथकाकडून रस्त्यांचे पोस्टमार्टम; बोगस कामांची केली पोलखोल
Central Team Inspects National Highway Works in Beed: बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची केंद्रीय पथकाकडून सखोल तपासणी सुरू आहे.
बीड: जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि बोगस काम झाल्याच्या तक्रारींनंतर आता थेट दिल्लीचे केंद्रीय पथक बीड जिल्ह्यात दाखल झाले आहे.