
योगेश काशिद
बीडः बीड जिल्ह्यातील शिरूर गणेशानंद सेवाभावी संस्था बालनंदनवन येथे श्रीमंत राजे यशवंत राजे होळकर यांच्या नावाने वसतिगृह चालवले जाते. यशवंत राजे होळकर यांच्या नावाने राज्यामध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजातील विद्यार्थी यांना या योजनेमधून विविध लाभ दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून हंगामी वसतिगृह चालवले जाते.