
Beed Crime News: बीडच्या परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दहा ते बारा जणांच्या एका टोळक्याने तरुणाला रिंगण करुन मारहाण केली आहे. लोखंडी रॉड, कत्ती, काठ्या, बेल्टने अमानुष मारहाण केली. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आलीय.