
Beed Doctors Strike
sakal
बीड : शासनाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला सीसीएमपी कोर्स पास केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. १८) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्य असलेल्या खासगी वैद्यकांनी आपले दवाखाने बंद ठेवले. यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झाला.