Beed: दोन टोळीप्रमुख हद्दपार; चार जिल्ह्यांतून केली हद्दपारी; गुंडांच्या दहशतीवर पोलिस ॲक्शन मोडवर; एमपीडीए अन् मकोकाचा इशारा

Beed Police Crack Down on Criminal Gangs: बीडमध्ये गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन टोळीप्रमुखांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपारीची कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com