Beed Police Action : यापुढे तुम्ही गुन्हा केलात तर याद राखा..! खुनाच्या प्रयत्नातील दीडशे संशयितांना बीड पोलिस अधीक्षकांची तंबी

Crime Control : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबवून आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना रडारवर घेतले आहे.
Came to speak at the police superintendent's office. Additional Superintendent of Police Sachin Pandkar while instructing them.
Came to speak at the police superintendent's office. Additional Superintendent of Police Sachin Pandkar while instructing them.Sakal
Updated on

बीड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अगोदर अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईची मोहिम राबवली. त्यानंतर आता गुन्हेगारी पाश्‍र्वभूमी असलेल्यांना रडारवर घेतले आहे. वाळू माफिया, गंभीर गुन्हे नोंद असलेल्यांना तंबी दिल्यानंतर मंगळवारी (ता. १८) खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद असलेल्या दीडशे संशयितांची पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांची परेड घेण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com