Beed News: इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी विरोधात बीडमध्ये एल्गार पँथर सेना आणि आंबेडकर विकास मंच आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Massive Protest in Beed Against Fuel Price Hike: बीडमध्ये इंधन दरवाढ आणि नीट पेपरफुटी विरोधात विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. दोषींवर कठोर कारवाई आणि दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: पेट्रोल, डिझेल आणि गॅसची झालेली अनपेक्षित दरवाढ मागे घ्यावी, तसेच नीट परीक्षेचा पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या दोषींना फाशी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी बीडमध्ये मंगळवारी (ता. २६) दोन वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलकांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणानून गेला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com