Beed Road Construction Issue: रस्ता कामाला अडथळ्यांचा फेरा; बीडमध्ये चौपदरीकरणाचा वेग मंदावला; खोदकाम, धुळीचे लोट आणि वाहतूक कोंडी

Excavation at Several Places Creates Traffic Confusion: बीड शहरातील धुळे–सोलापूर महामार्ग जोडणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी जागोजागी अडथळे, खोदकाम आणि नियोजनाच्या अभावामुळे काम रखडले आहे. धूळ, वाहतूक कोंडी आणि दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे वाहनचालक व व्यावसायिक त्रस्त झाले असून प्रकल्पाची मुदतही टळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Beed Road Construction Issue

Beed Road Construction Issue

esakal

Updated on

दत्ता देशमुख

बीड: अनेक वर्षे निधी अभावी रखडलेल्या रस्ता कामाची सुरवात झाली. पण, आता जागोजागी अडवणुकीचे प्रकार सुरु असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यंत्रणा त्रस्त झाल्या आहेत. याचा परिणाम काम सतत थांबल्याने नियोजित मुदतीत तर काम होणारच नाही. शिवाय, आता जागोजागी खोदकाम, त्यात पाणी मारले जात नसल्याने धूळ, दिशादर्शक नसल्याने वाहने एकाच बाजूने असा गोंधळ सुरू आहे. यात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com