Crime News : सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे बीडमध्ये संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी बीडचा बिहार होत असल्याचा आरोप केला आहे. सत्ताधाऱ्यांनीही मास्टरमाइंड शोधण्याची मागणी केली आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून खून आणि दुसऱ्याच दिवशी व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरणाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.