Beed Crime : ‘पवनचक्की कंपनी व काँट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा नोंदवा’

Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात पवनचक्की कंपनी व ठेकेदारांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेने सखोल तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Beed Crime
Beed Crimesakal
Updated on

बीड : सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खुनाच्या प्रकरणामागे पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा व काँट्रॅक्टरचा हात असू शकतो, असा आरोप करत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून कंपनी व काँट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्नील गलधर यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com