Cyber Fraud: व्यापाऱ्याला ४७ लाखांचा ;गंडा; दोन महिलांवर गुन्हा ;सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी

Beed Cyber Fraud : टँगो मोबाइल ॲपवर ओळख वाढवून खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत पुण्यातील व्यापाऱ्याकडून सुमारे ४७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
Police register a case against two women for allegedly extorting ₹47 lakh from a businessman through an online app.

Police register a case against two women for allegedly extorting ₹47 lakh from a businessman through an online app.

esakal

Updated on: 

बीड : ‘टँगो’ या मोबाइल ॲपवर ओळख वाढवून, धमकी देत व्यापाऱ्याला ४७ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रिया देवी प्रसाद आणि तमन्ना रावत यांच्याविरुद्ध येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...