Beed: टेम्पो मालकाने केली मारहाण, जाचास कंटाळून चालकाने संपवले जीवन!

Latest Marathwada News: नानाभाऊ निवृती उगलमुगले यांच्या टेम्पोवर मागील दीड वर्षांपासून रामेश्वर महानोर हा चालक म्हणून काम करत होता.
death
Deathesakal
Updated on

Latest Marathi News: टेम्पो मालकाच्या जाचाला कंटाळून चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी बीडच्या गेवराईत घडली.

रामेश्वर ज्ञानेश्वर महानोर वय २५ रा.बागपिंपळगाव ता गेवराई असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.नेकनुर(जि.बीड)जवळील नादुंरफाटा येथील नानाभाऊ निवृती उगलमुगले यांच्या टेम्पोवर मागील दीड वर्षांपासून रामेश्वर महानोर हा चालक म्हणून काम करत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com