Beed News: आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारी मदतीकडे; अवकाळीने सहाशे एकरांवरील पिकांचे नुकसान; फळपिकांनाही फटका

Nearly 600 Acres of Rabi Crops Destroyed: बीड जिल्ह्यातील अवकाळी पावसाने सुमारे ६०० एकर रब्बी पिकांचे नुकसान केले, फळबागा प्रभावित झाल्या. वीज पडल्यामुळे १२ जनावरे दगावली.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी पिके आणि फळबागांचे अतोनात नुकसान केले आहे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे सुमारे ६०० एकर क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली असून, वीज पडल्याने १२ जनावरे दगावली आहेत. महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com