Vilas Ghule Murder Case: महिलेकडून अत्याचाराचे आरोप; विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण

Woman Levels Serious Allegations in Vilas Ghule Murder Case: एका महिलेने विलास घुले व त्याच्या मित्रावर अत्याचार, अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे गंभीर आरोप केले असून, या छळामुळेच घटना घडल्याचा दावा केला आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: टाकळी (ता. केज) येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात एका महिलेने समोर येत विलास घुले आणि त्याचा मित्र उमेश माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छळ, अश्लील व्हिडिओ आणि सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून, स्वतःचा व कुटुंबाचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नातून ही घटना घडल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com