Beed News: बीडकरांची तहान भागणार कशी?; ३४ कोटींच्या थकीत बिलामुळे नागरिकांचा घसा कोरडाच; अमृत योजनेला ३४ कोटींचा शॉक

₹34 Crore Dues Stall Amrut Scheme: बीडमध्ये ३४ कोटींच्या थकीत वीज बिलामुळे अमृत योजनेचे पंप बंद असून नागरिकांना पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: निवडणुकीचे रणमैदान गाजवताना नेत्यांनी दिलेली आश्वासने आणि बीडकरांच्या नळाला येणारे पाणी, यात सध्या ३४ कोटी रुपयांचे अंतर पडले आहे. सत्ता द्या, पाण्याचा प्रश्न सोडवतो, हा शब्द नेत्यांनी दिला, बीडकरांनी ३५ वर्षांनंतर पालिकेत सत्तांतरही घडवून आणले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com