Beed News: आता काय हंडा हवेने भरू का?; बीडमध्ये नळाला पाणीच येईना; अमृत योजनेचा पुरता बोजवारा

Beed Faces Severe Water Shortage: नागरिकांना टँकर विकत घेऊन पाणी मिळवावे लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील महिलांवर थकवा आणि आर्थिक भार वाढला आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: पहाटे तीन वाजल्यापासून आम्ही महिला नळाला तोटी लावून डोळे लावून बसतो. डोळ्यात झोप आहे, शरीरात थकवा आहे, पण पाण्याचा थेंब येईल या आशेने आम्ही तासनतास ताटकळतो. नळ सुरू केला की त्यातून फक्त फुस्स असा हवा येण्याचा आवाज येतो आणि मीटर गरगर फिरतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com