Beed : व्हॉटस्अ‍ॅपला स्टेटस ठेवून तरुणाने संपवले जीवन; कुटुंबियांना बसला धक्का

शहरातील बार्शी नाका परिसरातील निखील काळे या तरूणाने व्हॉटस्अ‍ॅपला स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
beed youth put status on whatsapp and end his life crime news
beed youth put status on whatsapp and end his life crime newssakal
Updated on

बीड : शहरातील बार्शी नाका परिसरातील निखील काळे या तरूणाने व्हॉटस्अ‍ॅपला स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी जेंव्हा निखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे घरच्यांनी पाहिले तेंव्हा कुटुंबियांना धक्का बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com