Sillod Crime : बिलावरून बिअर बारमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Crime News : म्हसला फाटा (ता. सिल्लोड) येथे बिअर बारमध्ये बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीत सात जणांचा सहभाग, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Sillod Crime
Sillod CrimeSakal
Updated on

सिल्लोड : बिल देण्याच्या कारणावरून बिअर बारवर फ्री स्टाईल हाणामारीची घटना रविवार (ता.१६) रोजी म्हसला फाटा (ता.सिल्लोड) येथे घडली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.१७) सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com