Pachod News : खबरदार, किशोरवयीन मुलींचे लग्न लावाल तर ---- ! विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची तंबी

किशोरवयीन मुलींचे लग्न लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनो, खबरदार---! माझ्या विभागात किशोरवयीन मुलींचे लग्न लावले, तर एकालाही सोडणार नाही.
Divisional Commissioner G. Shrikant

Divisional Commissioner G. Shrikant

sakal

Updated on: 

पाचोड - किशोरवयीन मुलींचे लग्न लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनो, खबरदार---! माझ्या विभागात किशोरवयीन मुलींचे लग्न लावले, तर एकालाही सोडणार नाही, बालविवाह हा मुलींच्या भविष्याशी आणि आरोग्याशी निगडित गंभीर प्रश्न असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com