Manoj Jarange Patil
sakal
निलंगा - माझ्याकडे धनगर, मुस्लिम, दलित अशा कोणत्याही जातीतील व्यक्ती आला तरी मी त्यांचा प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. कधीच जातीवाद केला नाही, मराठा समाजाला आरक्षण तर मिळाले, मात्र त्यांचे दैनंदिन निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याचे ही आमची जबाबदारी आहे.