Bhokardan Theft: चहासाठी थांबल्या, नऊ लाख गेले; वाहनाची काच फोडून रक्कम लंपास, बचत गटाच्या महिलांचा हंबरडा

₹9 Lakh Stolen After Women Stop for Tea: जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे बचत गटाच्या महिलांनी बँकेतून काढलेली ९ लाख रुपयांची रोकड चहासाठी थांबलेल्या क्षणात चोरट्यांनी वाहनाची काच फोडून लंपास केली.
Bhokardan Theft

Bhokardan Theft

esakal

Updated on

भोकरदन (जि. जालना): बचत गटाच्या महिलांनी बॅंकेतून नऊ लाख रुपये काढले. वाहनात ठेवले आणि मार्गस्थ झाल्या. मध्येच चहासाठी थांबल्या, तेवढ्यात चोरट्यांनी वाहनाची काच फोडून पैसे लंपास केले. शहरात गुरुवारी (ता. २३) घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com