Jalna News: भोकरदन तालुक्यात कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकण्यास सुरवात; धावडा, मेहगाव आणि वाढोणा वनक्षेत्रांत वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार

Water Scarcity Challenges in Dhavda, Mehgaon, and Wadhona: भोकरदन तालुक्यात धावडा, मेहगाव व वाढोणा परिसरातील कृत्रिम पाणवठ्यात वन्यप्राण्यांसाठी पाणी टाकण्यास सुरवात. वन विभागाने पाणीपुरवठा मोहिमेत पुढाकार घेतला.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

धावडा: वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी जालना उत्तर वनपरिक्षेत्र विभागाने कंबर कसली आहे. या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धावडा, मेहगाव आणि वाढोणा या तिन्ही वनक्षेत्रांत वन विभागाने पुढाकार घेत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. कोरडे पडलेले कृत्रिम पाणवठे पाण्याने भरले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com