Jalna Farmer's Protest : लोकशाहीचा गळा दाबण्याचा आरोप; भोकरदनमध्ये शेतकरी आणि युवा कार्यकर्त्यांचा ‘जेल भरो’ मोर्चा!

Bhokardan Black Band Protest : भोकरदनमध्ये शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात ‘जेल भरो’ आंदोलन करून शांततामय मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. उपोक्षण आणि आक्रमक प्रदर्शनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची तात्काळ मागणी आंदोलकांनी केली आहे.
Farmers Protest in Bhokardan Demanding Administrative Attention

Farmers Protest in Bhokardan Demanding Administrative Attention

Sakal

Updated on

भोकरदन : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय मार्गाने उपोषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी बुधवारी (ता.३१)भोकरदन शहरात केला. बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे व सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी आठ दिवसांपूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाच्या समर्थनार्थ सरपंच मंगेश साबळे यांनी डफडे वाजवत तहसीलदारांच्या दालनात आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने थेट सरपंचांसह १३ जणांवर गुन्हे दाखल केल्याने शेतकरी व तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com