Bhokardan hostel tragedy: किरकोळ भांडणातून वसतिगृहामध्ये आठ वर्षीय मुलाचा खून, दुसरी आणि आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

Marathwada crime juvenile murder : खेळणी विकणाऱ्या पालकांचा मुलगा वसतिगृहात मृतावस्थेत आढळला; भोकरदन पोलिसांचा तपास वेगात
Bhokardan hostel boy murdered
Bhokardan hostel boy murderedesakal
Updated on

भोकरदन (जि. जालना) ता. २३ : शहरातील जोमाळा परिसरातील श्री गणपती विद्यालयाच्या निवासी वसतिगृहात आठवर्षीय मुलाचा गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २२) उघडकीस आली. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत हे वसतिगृह असून मुलांच्या भांडणातून हा प्रकार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. बालवीर अजय पवार (वय ८) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. भोकरदन पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com