

Bhokardan Walsawangi Road Dangerous Wells Raise Safety Concerns After Car Falls Into Well And Two Women Die
esakal
-कैलास दांडगे
पारध : मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या जीवघेण्या विहिरीत अनेकांचा बळी जाऊन ही संबंधित जिल्हा प्रशासनाना काहीच सोयर -सुतक नसल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत असून, पद्मावती (ता. भोकरदन)येथील जीवघेण्या विहिरीत कार कोसळून दोन महिलांना आपला जीव गमवावा लागल्याने पारध -भोकरदन -वालसावंगी या रस्त्यावरील धोकादायक विहिरीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.