Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Bhoom Municipal Council Starts Internal Road Projects: खड्डे आणि खराब रस्त्यांपासून सुटका होणार? भूम शहरातील विविध रस्त्यांच्या कामांना अखेर सुरुवात
Bhoom News Road Development Gets Momentum as Mayor Sanjogita Gadhave Inaugurates Multiple Concrete Road Projects

Bhoom News Road Development Gets Momentum as Mayor Sanjogita Gadhave Inaugurates Multiple Concrete Road Projects

esakal

Updated on: 

-धनंजय शेटे

भूम: भूम शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करून नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूम नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांतील रस्त्यांच्या कामांचे मंगळवारी, दि. ३ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मागील वर्षभरापासून शहरात विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला नसताना आता रस्त्यांच्या कामांना सुरुवात होत असल्याने नागरिकांमध्ये अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Loading content, please wait...