Dharashiv News: कांदा बीजोत्पादनात मेगाफार्मचा आदर्श प्रयोग; गौर शास्त्रज्ञांकडून भोसा येथील शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक

Scientific Inspection of Onion Seed Production Plot: भोसा येथील मेगाफार्म आणि कांदा-लसूण संशोधन केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित कांदा बीजोत्पादन प्लॉटची वरिष्ठ शास्त्रज्ञांनी पाहणी केली; शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक व गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

गौर: कळंब तालुक्यातील भोसा येथे मेगाफार्म फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. आणि कांदा-लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या कांदा बीजोत्पादन प्लॉटची नुकतीच वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत यशस्वी पाहणी करण्यात आली. प्लॉटचे नियोजन, व्यवस्थापन आणि बीजाची गुणवत्ता पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com