Electricity Shock : हायव्होल्टेज तारेला स्पर्श; १३ वर्षीय मुलाचा हात निकामी, दोन्ही पाय, पोट व गुप्तांगालाही गंभीर दुखापत

घरासमोर खेळत असलेल्या १३ वर्षीय मुलाला हायव्होल्टेज विद्युत तारांचा धक्का बसला.
Vishal Sainani Injured

Vishal Sainani Injured

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - घरासमोर खेळत असलेल्या १३ वर्षीय मुलाला हायव्होल्टेज विद्युत तारांचा धक्का बसून त्याचा उजव्या हाताचा पंजा निकामी झाल्याची धक्कादायक घटना बिडकीन येथील जगदंबा नगरात मंगळवारी (ता. २३) दुपारी घडली. या दुर्घटनेत मुलाच्या दोन्ही पायांसह पोट व गुप्तांगालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com