Bidkin LPG Shortage: बिडकीनमध्ये घरगुती गॅस टंचाईची तीव्रता; एक किलोमीटरपर्यंत नागरिकांची रांग, चुलीवर स्वयंपाकाची वेळ

Long queues for cylinders force residents back to traditional cooking : बिडकीनमध्ये घरगुती गॅससाठी तब्बल एक किलोमीटरपर्यंत नागरिकांची रांग; महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उन्हात जीव मुठीत
Gas Crisis in Bidkin: Citizens Struggle as Domestic Cylinder Supply Plummets

Gas Crisis in Bidkin: Citizens Struggle as Domestic Cylinder Supply Plummets

Sakal

Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील इंडियन गॅस एजन्सीसमोर घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या अक्षरशः रांगाच रांगा लागल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. तब्बल एक किलोमीटरपर्यंत नागरिक सिलिंडर घेऊन रांगेत उभे असल्याने परिसरात गॅस टंचाईची तीव्रता अधोरेखित झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com