
रविंद्र गायकवाड
बिडकीन : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाणे हद्दीतील शेकटा फाटा शिवारात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीता रवाना झालेले आसताना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली कि, दिनांक 01/06/2025 रोजी रात्री 24.00 वाजताचे दरम्यान मुक्ताई पेट्रोलपंप शेकटा शिवार ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा व धारदार शस्त्र काढून दहशत पसरविणारे इसम हे शेकटा चौफुलीकडून बिडकीन कडे एका हयुंडाई आय 20 चारचाकी वाहनात येत असल्याबाबत गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाल्यावरून शेकटा चौफुली बिडकीन येथे वर नमुद पोलीस स्टाफ यांनी नाकाबंदी केली