

Beed Latest News: जिल्ह्यातील महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, शिक्षण विभागात नोकर भरती, जिल्हा बदली, पदोन्नती करताना बिंदूनामावली पाळली गेली का, याचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व या समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांनी शुक्रवारी (ता. २८) दिले. श्री. गावडे सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली.