Beed News: घरच्या अंगणात बायोगॅस प्रकल्प; गॅसची चिंता मिटली आणि झाडांना स्लरी मिळाली

Home Biogas Project Solves Gas Concerns: बीडच्या शेतकरी अशोक घोलप यांनी घरच्या अंगणात उभारलेला बायोगॅस प्रकल्प गॅसची चिंता मिटवतो. तसेच बाहेर पडणारी स्लरी झाडांसाठी उत्कृष्ट सेंद्रिय खत ठरते.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: जगाच्या एका कोपऱ्यात इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाच्या ठिणग्या उडत असताना, त्याचे पडसाद आता आपल्या गाव-खेड्यातील स्वयंपाकघरापर्यंत पोचले आहेत. जागतिक अस्थिरतेमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून शहरी भागात गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अनेक हॉटेल्समध्ये महागड्या गॅसऐवजी पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.

मात्र, अशा प्रतिकूल काळातही काही शेतकरी कुटुंबांनी महागाईवर मात करण्याचा एक मार्ग शोधला आहे. तळेगावचे प्रगतिशील शेतकरी अशोक घोलप यांनी आपल्या दारात उभारलेला बायोगॅस प्रकल्प आज संपूर्ण जिल्ह्यासाठी एक नवी दिशा ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com