Georai News : वाढदिवसाचा तलवारीने केक कापणे युवकाच्या आले अंगलट; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले ताब्यात

नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापुन त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याने गेवराईतील युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात.
Crime
CrimeSakal
Updated on

गेवराई- नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापुन त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याने गेवराईतील युवकावर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com