Suresh Dhas : बीड जिल्ह्यात कोरोनाकाळात घोटाळा; धसांचा पुन्हा मुंडेंवर आरोप, परळी पालिकेतही मोठ्या घोटाळ्याचा दावा

Dhananjay Munde : भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात कोरोनाकाळात झालेल्या घोटाळ्याचा आरोप करत, तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
Suresh Dhas
Suresh Dhassakal
Updated on

बीड : वित्त व नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीमधील मागील दोन वर्षांतील निधीची चौकशी लावली. परंतु, यावर भागणार नाही. २०१९ पासूनच्या निधी वितरणाची चौकशी करावी लागेल. कोरोनाकाळातदेखील अनेक घोटाळे तत्कालीन पालकमंत्र्यांनी केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर पत्रकार परिषदेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com