
फुलंब्री : भाजपाची केंद्रात व राज्यात सत्ता असली तरी बूथ संघटन मजबूत करण्यासाठी भाजपने आता नवा फंडा आमलात आणला आहे. यामध्ये फुलंब्री शहर, गणोरी आणि पाल सर्कल या मंडळातून एक तर वडोद बाजार आणि बाबरा सर्कल मधून एक अशी फुलंब्री व वडोद बाजार या दोन मंडळ अध्यक्षाची नियुक्ती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली जाणार आहे.