car burnt in accident
sakal
आडूळ (ता. पैठण) - धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. पाच) रात्री साडेनऊच्या सुमारास काही मिनिटांच्या अंतराने वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले. या विचित्र घटनांमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तर, एका घटनेत धावती कार जळून खाक झाली.