Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

गंगापूर तालुका सध्या तीन गंभीर प्रकारांमुळे चर्चेत आहे. बेकायदा वाळू उपसा आणि त्यातून फोफावलेली गुन्हेगारी.
shendurwada crime

shendurwada crime

sakal

Updated on: 

शेंदूरवादा - गंगापूर तालुका सध्या तीन गंभीर प्रकारांमुळे चर्चेत आहे. बेकायदा वाळू उपसा आणि त्यातून फोफावलेली गुन्हेगारी, शासनाच्या इनामी व गायरान जमिनी तसेच महामार्गालगतच्या जमिनींच्या संशयास्पद खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमतातून विकासकामे न करताच शासनाची कोट्यवधी रुपयांची बिले काढल्याच्या तक्रारी, या तीनही प्रकारांनी तालुक्यात अक्षरशः कळस गाठल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com