Latur News: बोधेनगराला आता पिवळ्या पाण्याची शिक्षा; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक मात्र झाले त्रस्त

Water Supply Issues in Bodhennagar: लातूर शहरातील बोधेनगराला आता पिवळ्या पाण्याचा फटका बसला आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक आठवड्यातून एकदा मिळणाऱ्या पाण्याने त्रस्त झाले आहेत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: शहरात महापालिकेच्या वतीने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. पण, काही भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. गेल्या महिन्यात येथील एका भागात काळे पाणी नळाला आले होते. तर, मंगळवारी (ता. ३१) शहरातील बोधेनगर भागात नळाला पिवळे पाणी आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com