टाकळी राजेराय - खुलताबाद तालुक्यातील लोणी आणि बोडखा येथिल पुढिल वर्ग नसल्यामुळे अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ विद्यार्थ्यावर येत असल्यामुळे येथे नववीचा वर्ग सुरू करण्याची मागणी शालेय समिती व पालकांनी केली होती. याला मागणीला अखेर यश आले असुन बोडखा येथे नववीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे.